|
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्प तसेच पुणे विभागातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आज पुण्यात आढावा घेतला. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
|

टिप्पणी पोस्ट करा