HSC Result : उद्या (५ मे) रोजी जाहीर होणार बारावीचा निकाल, 'या' वेबसाईटवर पाहता येईल निकाल

ब्युरो टीम :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा सोमवारी दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. 

कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकणार विद्यार्थी

http://hscresult.mkcl.org


http://hscresult.mkcl.org


mahahssboard.in


Results.targetpublications.org


Results.navneet.com


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने