Agriculture : तुमच्याकडे शेततळे आहे? मग अशी घ्या खबरदारी



ब्युरो टीम: शेततळ्यांमध्ये पडून जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी शेततळ्याला कुंपण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रत्येक शेततळ्यामध्ये त्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावात वापरण्यात येणाऱ्या ट्युब ठेवाव्यात. शेततळ्याच्या चहुबाजूंनी गाठी मारलेले दोरखंड ठेवण्यात यावेत. शेततळ्यांमध्ये दोरखंडाची चौकोनी जाळी प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर लावण्यात यावी. शेततळ्याच्या वरील चारही बाजूंना लाईफ जॅकेट बसविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने