Pune : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा,आपत्तीजन्य परिस्थितीत येथे करा संपर्कब्युरो टीम : भारतीय हवामान विभागाने दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट)  वर्तविला आहे. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांनी संपर्क क्रमांक 020-26123371 आणि 1077 (टोल फ्री) यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने