ब्युरो टीम : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले (वय ६६) यांचं निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
टिप्पणी पोस्ट करा