ब्युरो टीम : अहिल्यानगर शहरातील सावेडी नाका जवळलील गणेश कॉलनी येथील रहिवासी बबईबाई बाळासाहेब मुळे (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने आज (दि.१७ डिसेंबर) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि.१८ डिसेंबर) सकाळी १०.०० वाजता अहिल्यानगर अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
दिवंगत बबईबाई मुळे या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातू, नातसुना व पणतू असा परिवार आहे. सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी सुनील बाळासाहेब मुळे यांच्या त्या मातोश्री होतं.

टिप्पणी पोस्ट करा