ब्युरो टीम : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजय झाला आहे.
भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले १ लाख, १२ हजार ५८७ मताधिक्य मिळाले आहे. कर्डिले यांना १ लाख, ४० हजार ९३ मते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली.
अक्षय यांनी आपले वडील दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्यापक्षेही जास्त मतांनी मोठा विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे विरोधी सर्व उउमेदवारांची अनामत रक्कम जप्त करीत हा विजय मिळवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा