सरकारी नोकरी - माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे ४०० पेक्षा जास्त जागा.

          माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०० पेक्षा जास्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.आपण ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करु शकता.





अर्ज येथे भरा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने