ब्युरो टीम : महाराष्ट्र न्यायिक अकादमी आणि भारतीय मध्यस्थी केंद्र व प्रशिक्षण संस्था, उत्तन-गोराई रोड, उत्तन, भाईंदर (प.) येथे दि.19 एप्रिल 2025 रोजी नियामक परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीकरीता मा.मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई व इतर 6 माननीय न्यायमूर्ती, मुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या विभागातील प्रमुख सचिव तसेच इतर मुख्य सविच उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र न्यायिक अकादमी व भारतीय मध्यस्थी केंद्र आणि प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक भूषण ठाकूर यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा