BJP Maharashtra : तुमची आमची... भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर


ब्युरो टीम : महाराष्ट्रात पक्षसंघटना आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करण्यात केले असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १२ नव्या प्रदेश उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली असून यामध्ये डॉ.सुजय विखे पाटील, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. 

कोणत्या नेत्याची कोणत्या पदावर नियुक्ती? वाचा संपूर्ण यादी

१. श्री. अतुल काळसेकर- उपाध्यक्ष, कोकण

२. श्रीमती. भारती पवार- उपाध्यक्षा, उत्तर महाराष्ट्र

३ श्री. संजय कौडगे- उपाध्यक्ष, मराठवाडा

४.श्री. संजय भेंडे- उपाध्यक्ष, विदर्भ

५ श्री. रामदास तडस- उपाध्यक्ष, विदर्भ

६. श्री. केशव उपाध्ये- उपाध्यक्ष, मुंबई

७. श्री. प्रवीन पोटे- उपाध्यक्ष, विदर्भ

८. श्री. गोपीचंद पडळकर- उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र

९ श्री. चैतन्यबापू देशमुख- उपाध्यक्ष, मराठवाडा

१० श्रीमती. प्रिया शिंदे- उपाध्यक्षा, पश्चिम महाराष्ट्र

११ श्री. सुजय विखे- उपाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र

१२ श्रीमती. अर्चना पाटील चाकुरकर- उपाध्यक्षा, मराठवाडा

१३ श्री. निरंजन डावखरे- सरचिटणीस, कोकण

१४ श्री. योगेश सागर- सरचिटणीस, मुंबई

१५ श्री. संजय कूटे- सरचिटणीस, विदर्भ

१६ श्रीमती. माधवी नाईक- सरचिटणीस, कोकण

१७ श्री. राजेश पांडे- सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्र

१८ श्री. सुनील राणे- सरचिटणीस, मुंबई

१९ श्री. प्रशांत ठाकुर- चिटणीस, कोकण

२० श्री. मंगेश चव्हाण- चिटणीस, उत्तर महाराष्ट्र

२१ श्री. परिणय फुके- चिटणीस, विदर्भ

२२ श्रीमती. वर्षा ढहाळे -चिटणीस, पश्चिम महाराष्ट्र

२३ श्री. संतोष जनाटे- चिटणीस, कोकण

२४ श्री. संजय जगताप- चिटणीस, पश्चिम महाराष्ट्र

२५ श्रीमती. अर्चना डेहनकर- चिटणीस, विदर्भ

२६ श्रीमती. रोहिणी नायडू- चिटणीस, उत्तर महाराष्ट्र

२७ श्री. राम सातपुते- चिटणीस, पश्चिम महाराष्ट्र

२८ श्री. प्रवीण घुगे, चिटणीस- मराठवाडा

२९ श्रीमती. रेखा कुलकर्णी- चिटणीस, मराठवाडा

३० श्रीमती. भैरवी वाघ- चिटणीस, उत्तर महाराष्ट्र

३१ श्री. मिहीर कोटेचा- कोषाध्यक्ष, मुंबई

३२ श्री. अरुण लखानी- सह कोषाध्यक्ष, विदर्भ

३३ श्री. रविंद्र अनासपुरे- मुख्यालय प्रभारी, पश्चिम महाराष्ट्र

३४ श्री. विश्वास पाठक- मुख्यालय सह प्रभारी, मुंबई

३५ श्री. नवनाथ बन- मुख्य प्रवक्ता, मुंबई

३६ श्री. कृष्णराज महाडिक- युवा मोर्चा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र

३७ श्रीमती. चित्रा वाघ महिला- मोर्चा अध्यक्षा, मुंबई

३८ श्री. रामकृष्ण वेताळ- किसान मोर्चा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र

३९ श्री. योगेश टिळेकर- ओ. बी.सी मोर्चा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र

४० श्री. विश्वजित गायकवाड- एस. सी मोर्चा अध्यक्ष, मराठवाडा

४१ श्री. देवराव होळी- एस.टी मोर्चा अध्यक्ष, विदर्भ

४२ श्री. नरेंद्र पवार- भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष, कोकण

४३ श्री. इद्रिस मुलतानी- अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष, मराठवाडा

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने